शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेशी मित्रासह पती बळजबरीने ठेवायचा संबंध; व्हिडिओही रेकॉर्ड करायचा मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 21:24 IST

Rape Case : पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या पतीवर बलात्कार, मारहाण, हुंड्यासाठी छळ यासह बलात्काराचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आता आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खोराबार पोलिस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, परिसरातील जंगल चावरी येथील रहिवासी महिलेने तिच्या तक्रारीमध्ये सांगितले की, तिचा पती गेल्या 6 महिन्यांपासून दारूच्या नशेत आपल्या मित्रासोबत घरी येतो आणि संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच तो त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंधही ठेवतो. प्रतिकार केल्याने तिला मारहाण केली जाते. एवढेच नाही तर पतीने जीवे मारण्याची आणि घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. हुंड्यासाठीही तिचा छळ केला जातो.याप्रकरणी गावात पंचायतही झाली, पण पतीमध्ये काहीही सुधारणा झाली नसल्याचे पीडितेने सांगितले. 6 जून रोजीही पती विकी या मित्रासोबत घरात आला आणि दोघांनीही मारहाण केल्यानंतर तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने बलात्कार केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdowryहुंडाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेश