शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिच्यावर प्रेम केलं, तिच्यावर हल्ला करून भावाला घातल्या गोळ्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:13 IST

One Sided Love And murder : माहिती मिळताच पीलीभीत एसपी दिनेश कुमार पी यांच्यासह सर्व बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला.

पीलीभीत - उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये शनिवारी एका सनकी प्रियकराने खळबळ उडवून दिली. प्रेमाच्या नावाखाली त्याने आधी मुलीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली. बाकीच्यांसह मुलगी आणि तिच्या आईला हल्ला करून जखमी केले आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. माहिती मिळताच पीलीभीत एसपी दिनेश कुमार पी यांच्यासह सर्व बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.हे प्रकरण पीलीभीतच्या अमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिरसा गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो विक्षिप्त प्रियकर, ज्या मुलीला पसंत करत होता आणि तिच्यावर प्रेम असल्याचा ग्वाही करत होता, तिचे लग्न दुसरीकडे ठरले होते. या रागातून त्याने ही गुन्हेगारी घटना घडवली. अवघ्या 19 वर्षांचा हा प्रियकर रिंकू गंगवार बरेलीच्या बहेडी कोतवाली भागातील हरिहरपूर गावचा होता. सिरसा येथील एका 22 वर्षीय तरुणीवर प्रेम असल्याचा दावा त्याने केला होता. आज सकाळी तो थेट मुलीच्या घरी गेला.

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीला खांबाला बांधून मारहाण

प्रियकराच्या वडिलांचा होता लग्नाला नकार, प्रेयसीने पोलीस स्टेशन गाठले अन् म्हणाली...तेथे पोहोचताच त्याने बाकीच्यांसह समोर असलेल्या मुलीच्या आईवर हल्ला केला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या मुलीलाही सोडले नाही, जिच्यावर त्याने प्रेम केल्याचा दावा केला तिच्यावरही हल्ला केला.  रवींद्र पाल (वय-28 वर्षे) याने रिंकूला आई-बहिणीवर अशा प्रकारे मारहाण करताना पाहिल्यानंतर तो पळत पळत तेथे पोहोचला. त्यावेळी रवींद्रला पाहताच त्याच्या छातीत रिंकूने गोळी झाडली. रवींद्र पाल याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रिंकूने तेथून पळायला सुरुवात केली. मात्र, 20 मीटर अंतरावर जाऊन थांबून स्वत:वर त्याने गोळी झाडली. त्याचाही तेथे मृत्यू झाला. एसपी दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे. जखमी मुलगी आणि तिच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावाचे पोलीस छावणीत रुपांतर झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFiringगोळीबारPoliceपोलिसDeathमृत्यू