शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

जेवणाच्या डब्याने उलगडले दोन बेपत्ता मुलींचे गूढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 10:44 AM

पुण्यातून ताब्यात, चुनाभट्टी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूरमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. त्यात, मुलीकडे मोबाइल नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तपासादरम्यान, परिसरातून बाहेर पडताना एका मुलाने त्यांना जेवणाचा डब्बा दिल्याची माहिती एका लहान मुलाकडून मिळाली. हाच धागा पकडत चुनाभट्टी पोलिसांनी अवघ्या चार तासांत, दोघीही बेंगलोर येथे जात असताना त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले. परिसरातील दोन मुलांसोबत दोघी गेल्याचे तपासात समोर आले आहे.

सीसीटीव्ही तपासले

पोलिसांनी दोघींच्या मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली. यावेळी परिसरातील दोन मुलांसोबत त्या गेल्याची माहिती समोर आली. परिसरातून बाहेर पडताना एका मुलाने त्यांना जेवणाचा डबा दिला होता. पुढील तपासात मुली लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही तपासले असता त्या बंगलोर येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांनी पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांना व दोन मुलांना पुणे येथून ताब्यात घेतले. मुली सुखरूप परत आल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

टॅग्स :PuneपुणेChemburचेंबूरPoliceपोलिस