शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बायको गेली पळून म्हणून पतीने मृत्यूला कवटाळले; २ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:30 IST

Crime News : पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.

जयपूर : सीतापुरा येथील एका कारखान्यातील पर्यवेक्षक दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून पुन्हा कामावर रुजू झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीसोबत दोन महिने आनंदात घालवले. त्यानंतर अचानक एके दिवशी तो कामावर गेला असताना पत्नीने दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून पळ काढला. घरी आलेल्या पतीला पत्नी न दिसल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. ती बुंदी येथे आपल्या एक्स पतीकडे गेली असून परत येणार नसल्याचे कळते.पत्नीच्या या अविश्वासाने पतीला मोठा धक्का बसला. पत्नी पळून गेल्याने त्रासलेल्या तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. पोलिसांना तरुणाकडे सुसाईड नोटही सापडली आहे.दोन महिन्यांपूर्वीच सोनासोबत प्रेमविवाह झाला होतापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील नैनवान येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय सीताराम गुर्जर हे आपल्या पत्नीसोबत श्याम विहार प्रताप नगरमध्ये राहत होते. सीतापुरा येथील एका कारखान्यात तो सुपरवायझर होता. सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याने दियाली बुंदी येथील 28 वर्षीय सोना हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. २६ मे रोजी त्याची पत्नी घरातून निघून गेली. सीताराम यांनी पत्नीचा शोध घेतला, पण ती सापडली नाही, असे सांगितले जाते.

अगोदरच्या पतीकडे गेल्याने सीतारामला धक्काच बसलायानंतर त्याला समजले ती तिच्या अगोदरच्या पतीसोबत बुंदीला गेली आहे आणि आता परत येणार नाही. याचा धक्का बसलेल्या सीताराम यांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास सांगानेर रेल्वे मार्गावर रेल्वेसमोर उडी मारून त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृताच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटवण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न