शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात नेऊन विद्यार्थिनीवर शाळेतीलच २ विद्यार्थ्यांनी केला गँगरेप, घराबाहेर पीडितेला सोडून आरोपींनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:12 IST

Gangrape Case :पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

राजस्थानमधील डुंगरपूर येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी तिचे अपहरण करून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी बिछीवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. राजस्थानमध्ये सलग चौथ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.बाईकवरून जंगलात नेलेपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववीत शिकणारी विद्यार्थिनी 24 जानेवारी रोजी याच शाळेत शिकणाऱ्या भावासोबत शाळेत गेली होती. जिथे दुपारी जेवणाच्या वेळी मुलगी बाहेर आली आणि याच दरम्यान बारावीत शिकणाऱ्या शाळेतील दोनच विद्यार्थ्यांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेले. जिथे तिच्यावर बलात्कार केला आणि जखमी अवस्थेत तिला घराबाहेर सोडून पळून गेले.इयत्ता 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आरोपयानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बिछीवाडा पोलिसांनी दोन मुलांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली. डुंगरपूरचे डीएसपी राकेश कुमार शर्मा या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीया प्रकरणाची अधिक माहिती देताना डीएसपी राकेश कुमार शर्मा म्हणाले की, नववीच्या वर्गात शिकणारी १५ वर्षीय मुलगी २४ जानेवारीला तिच्या भावासोबत शाळेत गेली होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेच्या बाहेर आली. तेव्हा याच शाळेतील बारावीत शिकणाऱ्या दोन मुलांनी तिला धमकावून शाळेतून जंगलात नेले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटकSchoolशाळा