शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद तरुणाने वृद्ध आईला मारहाण केली, जीभही कापली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:59 IST

Crime News : महिलेला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमधील महोबा जिल्ह्यात एका मद्यधुंद व्यक्तीने आईला मारहाण करून तिची जीभ कापली. तिला वाचवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही मारहाण केली. महिलेला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.हे प्रकरण जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बसोरा गावातील आहे. येथे चंद्राबली आणि त्याची पत्नी रामप्यारी आपला मुलगा चंद्रशेखरच्या कुकृत्यांमुळे त्रासले होते. आरोपी चंद्रशेखर अनेकदा दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आईला मारहाण केली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिला बेडवरून उठताही येत नव्हते.यानंतर चंद्रशेखरने तिला स्वयंपाक करायला सांगितला. पण तिच्या दुखापतीमुळे ती काम करू शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या चंद्रशेखरने तिला मारहाण करून गळा आवळून खून करण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी चंद्रशेखरवर जणू काही राक्षस स्वार झाला होता, त्याने त्या महिलेची जीभही कापली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वडील चंद्रबाली यांनाही त्याने मारहाण केली.डॉक्टरांनी झाशीला रेफर केले, वाटेतच मृत्यू झाला कसेबसे चंद्राबलीने आपल्या पत्नीला चंद्रशेखरपासून वाचवले आणि दवाखान्यात धाव घेतली. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, तेथून डॉक्टरांनी झाशीला रेफर केले. मात्र वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. महोबाचे सीओ सदर राम प्रवेश राय यांनी सांगितले की, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू