शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

UP: भाजप नेत्याने मित्राची केली हत्या, धड फेकले आणि शिर घेऊन होता फिरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 13:48 IST

Murder Case : आरोपीच्या कारमधून एक छिन्नविछिन्न शिर सापडले

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका मित्राने दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या केली. आधी गोळ्या झाडल्या, नंतर मित्राचा शिरच्छेद केला. आरोपी हत्येचा सुगावा पोलिसांना न लागू देण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच गस्तीवर असलेले पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्ह्य़ावरून पडदा हटवण्यात आला. पोलिसांना आरोपीच्या कारमधून एक छिन्नविछिन्न शिर सापडले.काही अंतरावर चांदीच्या व्यापाऱ्याचे शिर शरीरापासून अलग पडलेले दिसले. या घटनेतील आरोपी टिंकू भार्गव आणि अनिल यांना पोलिसांनी अटक केली आहे. टिंकू भार्गव हा भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत नवीन वर्माचा भाऊ प्रवीण शर्मा यांच्या तक्रारीवरून सिकंदरा पोलिसांनी टिंकू भार्गव आणि अनिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आग्रा येथील सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मृत नवीन वर्माचा भाऊ प्रवीण याने सांगितले की, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता नवीन घरातून अ‍ॅक्टिव्हा घेऊन गेला होता, जेव्हा त्याचा मित्र टिंकू भार्गव कामावर आला. तेव्हा रात्री 8 वाजता मुलीने नवीनला फोन केला. तेव्हा मुलीला फोनवरून नवीनने सांगितले की,तो टिंकू भार्गव आणि त्याचा मित्र अनिलसोबत आहे.तासाभरानंतर घरच्यांनी पुन्हा फोन केला असता टिंकू आणि नवीनचा फोन बंद होता. रात्री पोलीस प्रवीणच्या घरी पोहोचले आणि सिकंदरा येथे त्याच्या भावासोबत विपरीत घटना घडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच प्रवीण आपल्या मित्रांसह सिकंदरा अर्सेनाच्या जंगलात पोहोचला. घटनास्थळी रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची कार उभी होती. 

मृत नवीनचे शिर वाहनाच्या आत, तर नग्न धड वाहनाखाली पडलेले होते. आरोपी टिंकू भार्गव हा भाजप अनुसूचित मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पथक आरोपींची कसून चौकशी करत असून दोघांनी हा क्रूर गुन्हा का केला याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक