शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

रोमॅंटिक नाइट दरम्यान बॉयफ्रेन्डने केलं असं काही, तरूणीने खिडकीतून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 1:56 PM

थॉमसने तिला मारहाण करू नये म्हणून तिने खिडकीतून खाली उडी मारली. जमिनीवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

रोमॅंटिक नाइट दरम्यान एका बॉयफ्रेन्डने आपल्या गर्लफ्रेन्डवर हल्ला केला. अशात तरूणीला खिडकीतून उडी घेऊन आपला जीव वाचवावा लागला. मात्र, खिडकीतून उडी घेताना तरूणीचा पाठीचा कणा मोडलाय. याप्रकरणी कोर्टाने आरोपील बॉयफ्रेन्डला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ही घटना इंग्लंडच्या नॉर्थहॅम्पटनशायर शहरातील आहे. इथे राहणारा २८ वर्षीय तरूण कर्टिस थॉमसवर आरोप आहे की, त्याच्या त्याच्या प्रेयसीसोबत असं काही केलं की, तरूणीला पहिल्या माळ्यावरील खिडकीतून खाली उडी मारावी लागली. 

मेट्रो वेबसाइटच्या रिपोर्टनुसार कर्टिस थॉमस आणि त्याची प्रेयसी नाइट आउटसाठी तयारी करत होती. प्रेयसीने जे कपडे घातले होते ते बघून थॉमस भडकला होता. यावरूनच दोघांमध्ये वाद पेटला. यानंतरही त्यांनी रात्र बेकार करायची नव्हती. ते पार्टीसाठी एका स्थानिक बारमध्ये गेले. पण तिथेही बॉयफ्रेन्डने तरूणीवर अशा काही कमेंट केल्या की, तिला असहज वाटू लागलं होतं. दोघेही अर्ध्या रात्री पार्टी करून घरी परतले.

दोघांमध्ये घरी आल्याववर पुन्हा वाद सुरू झाला. थॉमसने तरूणीला  जोरदार धक्का दिला. ज्यामुळे ती घाबरली होती. त्यामुळे तिने स्वत:ला बाथरूममध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. पण थॉमसने तिला बाथरूममधून बाहेर खेचलं. अशात ती थॉमसला कशीतरी दूर करून पळून दुसऱ्या मजल्यावर गेली. 

थॉमसने तिला मारहाण करू नये म्हणून तिने खिडकीतून खाली उडी मारली. जमिनीवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा पाठीचा कणा मोडला आहे. तिच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी थॉमसला अटक केली. कोर्टाने त्याला दोषी ठरवत दोन वर्ष चार महिन्यांची शिक्षा सुनावली.  

टॅग्स :Englandइंग्लंडCrime Newsगुन्हेगारी