शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

तहसील कार्यालयातून टेम्पो पळवणाऱ्या मालकाला गुन्हेशाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 7:38 PM

टेम्पों परस्पर पळविणाऱ्या टेम्पो मालकाला गुन्हेशाखेने अटक केली.  

ठळक मुद्दे वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केला

औरंगाबाद: वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल अधिकाऱ्यांनी जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारता उभा करून ठेवलेला टेम्पों परस्पर पळविणाऱ्या टेम्पो मालकाला गुन्हेशाखेने अटक केली.  

अकिल खान गोरे  खान (रा.किराडपुरा)असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की,  वाळूची चोरटी वाहतूक करताना  आरोपी अकिलखान गोरे खान यांचा टेम्पो(एमएच-१७एजी २२५५) महसूल विभगाने पकडून तहसील कार्यालच्या आवारात जप्त करून ठेवला होता. हा टेम्पो २८ ते २९ सप्टेंबर दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार सिटीचौक ठाण्यात महसूलचे कर्मचारी शशीकांत मनोहर ठेंगे यांनी नोंदविली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे, कर्मचारी सय्यद मुजीब अली, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, आनंद वाहुळ यांनी तपास केला तेव्हा हा गुन्हा टेम्पोमालक अकिलखान गोरेखान आणि चालक सत्तार खान गफुर खान यांनी चोरल्याचे समोर आले. हर्सूल टी पॉर्इंट ते दिल्लीगेट  रस्त्यावर हा टेम्पो उभा असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अकिलखानला अटक केली आणि त्याच्याकडून टेम्पो हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपी वाहनचालक सत्तार खान यास यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक