शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विद्यार्थ्यांचा दात तुटेपर्यंत शिक्षकाने केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 16:56 IST

वालीव पोलीस ठाण्यात जाऊन सोमवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देशिक्षकाने विद्यार्थ्यांला छडी मारल्याने तो जमिनीवर पडल्यामुळे त्याचा दात तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी शाळेत घडलीसाडे आठच्या दरम्यान पीटी तासादरम्यान परेड सुरू असताना हिरा सिंग या शिक्षकाने पाठीमागून लाकडी छडी मारली

नालासोपारा - औरंगाबादमधील शिक्षकाने विद्यार्थाला केलेली मारहाणीची घटना ताजी असतानाच नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील एका शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थ्यांला छडी मारल्याने तो जमिनीवर पडल्यामुळे त्याचा दात तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी शाळेत घडली आहे. मुलाच्या आईने शिक्षकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात जाऊन सोमवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील जाधवपाडा येथे एम. ई. टी. हायस्कुलमध्ये साडी कंपाउंडजवळील न्यू गॅलॅक्सि चाळीत राहणारा व सहावी इयत्तेत शिकणारा रोशन कुमार सुधीर झा (12) गुरुवारी 11 जुलै 2019 ला सकाळी शाळेत गेला होता. साडे आठच्या दरम्यान पीटी तासादरम्यान परेड सुरू असताना हिरा सिंग या शिक्षकाने पाठीमागून लाकडी छडी मारल्याने रोशन जमिनीवर पडल्याने त्याच्या दाताला दुखापत झाल्याने दात तुटला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाPoliceपोलिस