शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:34 IST

पैसे न मिळाल्याने हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देमृत महिलेचा भाऊ अशोक मेहरा यांनी आपली बहीण जिया भारती नाराज आणि त्रस्त होती असल्याचा आरोप केला आहे.सासरचे वडिलांना अमेरिकेत फोन करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत होते.

जम्मू शहरातील छन्नी हिम्मत भागात महिलेच्या संशयास्पद मृत्यूची घटना घडली आहे. या महिलेच्या पालकांनी सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. मृत महिलेचे वडील अमेरिकेत आहेत. आपल्या मुलीकडून दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पैसे न मिळाल्याने हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.मृत महिलेचा भाऊ अशोक मेहरा यांनी आपली बहीण जिया भारती नाराज आणि त्रस्त होती असल्याचा आरोप केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहून हत्येचा गुन्हा असल्याचे दिसते. अशोकाने सांगितले की, बहिणीचा नवरा आणि सासऱ्याच्या चेहऱ्यावरही खुणा आहेत. त्यावरून बहिणीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याने सांगितले की, सध्या वडील अमेरिकेत आहेत. सासरचे वडिलांना अमेरिकेत फोन करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत होते. मृत महिलेला तीन वर्षाचे मूलही आहे. अमेरिकेतून फोनवर मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या सासर्‍याने फोन करून त्यांच्याकडे दहा लाख रुपये मागितले. पैसे न मिळाल्यामुळे ही घटना घडविण्यात आली आहे. त्याचबरोबर छन्नी हिम्मत पोलिसांच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन केले गेले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

 

सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद 

टॅग्स :Deathमृत्यूMurderखूनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस