शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

NEET ची तयारी करणाऱ्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी जमा केले ३० जणांचे स्पर्म, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:57 IST

पोलीस याचा सखोल तपास करत आहे. एफएसएल रिपोर्टमधून मिळालेले पुरावे खूप महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात. लवकरच या प्रकरणाचे सत्य समोर येईल अशी आशा पोलिसांना आहे.

पटना - शहरातील शंभू गर्ल्स हॉस्टेलमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणात फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या मृत युवतीच्या अंडर गारमेंटमध्ये १८ ते २१ वयाच्या युवकाचे स्पर्मचे काही डाग आढळले आहेत. यानंतर पोलिसांचं एसआयटी पथक या वयातील सर्व संशयितांची ओळख पटवत आहे. पोलिसांनी जेलमध्ये बंद हॉस्टेलचा मालक मनिष रंजन याच्या घरीही धाड टाकली आहे.

माहितीनुसार, युवतीच्या कपड्यांच्या एफएसएल तपासणीत नवीन माहिती समोर आली आहे. कुटुंबाने युवतीचे कपडे पोलिसांना सोपवले होते. तपासानंतर पटना पोलिसांनी एक प्रेस रिलीज जारी करून स्पर्म सापडल्याची पुष्टी केली. हे शुक्राणू १८ ते २१ वयोगटातील युवकाचे आहेत असं अहवालात म्हटले. त्याच वयोगटातील संशयितांची ओळख पटवली जात आहे. संशयितांची डीएनए चाचणी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी अंदाजे ३० लोकांचे सॅम्पल केले गोळा 

सध्या पोलिसांनी अंदाजे ३० लोकांचे सॅम्पल गोळा केले आहेत. यामध्ये मृत मुलीचे पालक, भाऊ, मामा आणि इतर संशयितांचा समावेश आहे. खरा गुन्हेगार ओळखण्यासाठी पोलीस या सर्व नमुन्यांची तपासणी करत आहेत. या प्रकरणामुळे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हॉस्टेलमध्ये अशी घटना होणे चिंताजनक आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहे. एफएसएल रिपोर्टमधून मिळालेले पुरावे खूप महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात. लवकरच या प्रकरणाचे सत्य समोर येईल अशी आशा पोलिसांना आहे.

काय घडलं होते?

पटनाच्या शंभू गर्ल्स हॉस्टेलमध्ये ६ जानेवारीला नीटची परीक्षा करणाऱ्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत ३ दिवसांनी ९ जानेवारीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ हॉस्टेल मालकाला ताब्यात घेण्यात आले. या हॉस्टेलमध्ये २ युवक बेधडक येत जात होते असाही आरोप होत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : NEET aspirant's suspicious death: Semen samples collected; 30 suspects probed.

Web Summary : NEET aspirant found dead in Patna hostel. Semen traces found on clothing. Police collected 30 samples, including family, for DNA testing. Hostel owner detained.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी