कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 09:57 PM2018-11-16T21:57:00+5:302018-11-16T21:57:34+5:30

कळंबोली पोलीस ठाण्याच्या कॅप्टन बारमध्ये अवैध डान्सबार सुरु असायचा. यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी बारवर छापा टाकून कारवाई केली होती

Suspension of Senior Police Monitor of Kalamboli | कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन 

कळंबोलीच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे निलंबन 

googlenewsNext

नवी मुंबई - विनापरवाना डान्सबारप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याच्या कॅप्टन बारमध्ये अवैध डान्सबार सुरु असायचा. यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी बारवर छापा टाकून कारवाई केली होती.

Web Title: Suspension of Senior Police Monitor of Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.