शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:38 IST

Sushant Singh Rajput Suicide : त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.

ठळक मुद्दे सूरजशिवाय परिणीती चोपडा, अंकिता लोखंडे, कृति सेनन आणि कंगना रानौत यासारख्या कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली आहे.

नवीन दिल्‍ली - सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सतत सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. आज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण झाले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काही ठोस निष्पन्न झालेलं नाही. तसेच, सुशांतच्या कुटुंबातील लोकांपैकी राजकीय नेत्यांकडून देखील सुशांतच्या मृत्यूची सीबीआय तपासणीची मागणी केली जात आहे. दरम्यान, बॉलीवुड अभिनेता सूरज पांचोलीने इंस्टाग्राम स्टोरी शेयर करत सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.सूरज पांचोलीने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी करत "मी खरंच अशी प्रार्थना करतो आणि आशा बाळगतो की सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांना जे त्यांना हवं ते मिळो, सुशांतचे कुटुंबीयांचा सीबीआय तपासणीची मागणी करण्यास हक्क आहे. पहिल्यापासून यासाठी त्यांना मोठी लढाई लढावी लागली आहे. त्यांना हे जाणून घेणं आवश्यक आहे की, शेवटी नेमकं काय झालं होतं आणि जगालाही हे माहित झालं पाहिजे." असे लिहिले आहे.  सूरजशिवाय परिणीती चोपडा, अंकिता लोखंडे, कृति सेनन आणि कंगना रानौत यासारख्या कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ५६ जणांचा जबाब नोंदवला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याSuraj Pancholiसुरज पांचोलीCBIगुन्हा अन्वेषण विभागInstagramइन्स्टाग्राम