शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकपदी जे. एस. नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:50 IST

तत्कालीन अधीक्षक वायचळ आजारी; चालकाला कोरोना झाल्याने स्वत:ला केले क्वारंटाइन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ आजारी असल्याने, कारागृहाची जबाबदारी तळोजा उजळणी पाठ्यक्रम केंद्राचे प्राचार्य जे. एस. नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वायचळ यांना आजारातून बरे झाल्यानंतर मूळ नियुक्ती असलेल्या रत्नागिरी विशेष कारागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.    

       आर्थर रोड कारागृहात लॉकडाउनदरम्यान १५८ कैदीआणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्या चालकालाही लागण झाल्याने वायचळ यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. दरम्यान, कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कारागृहाचे लॉकडाउन काढण्यात आले आहे.         २९ मे रोजी वायचळ यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणखी काही दिवस हजर राहणे शक्य नसल्याची माहिती वरिष्ठांना फोनद्वारे दिली. त्यानुसार, वायचळ यांना मूळ नियुक्ती असलेल्या रत्नागिरी विशेष कारागृहाकडे पुन्हा पाठविण्यात आले आहे. बरे झाल्यानंतर त्यांना रत्नागिरी कारागृहाचा कारभार सांभाळण्याचे आदेश देण्यात आले. तर आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकपदी  तळोजा उजळणी पाठ्यक्रम केंद्राचे प्राचार्य जे. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांनी याबाबतचे आदेश काढले.तीन दिवसांत ३००हून अधिक पोलिसांना कोरोनाराज्यभरात गेल्या तीन दिवसांत ३००हून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १,३३० कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १७५ अधिकाऱ्यांचा समावेश असून २६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस