शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कर्जबाजारीपणामुळे गरोदर पत्नीसह पतीची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 4:12 PM

कांचना ही 9 महिन्यांची गर्भवती होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विरार - विरार परिसरात एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. रोहन आणि कांचना सिंग अशी या  दाम्पत्याची नावे आहेत. कांचना ही 9 महिन्यांची गर्भवती होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विरार पूर्वेच्या कोपरी येथील विघ्नहर्ता पार्क इमारतीत रोहन सिंग (वय 28) आणि कांचना सिंग (वय 24) हे दांपत्य राहत होते. मयत कांचना ही इमारतीचे पाणी सोडण्याचे काम करत होती. तर पती रोहन बेरोजगार होता. काल सकाळी इमारतीचे पाणी आले नव्हते. पाणी का सोडले नाही हे विचारण्यासाठी इमारतीचे रहिवासी त्यांच्या घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे रहिवाशांना संशय आला. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता रोहन व कांचना यांनी वेगवेगळ्या ओढणीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे आढळून आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या