शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहिेतेची दीड वर्षांच्या मुलासह पेटवून घेत आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 17:35 IST

याप्रकरणी पती, सासू व दोघी नणंद अशा चार जणांवर गुन्हा दाखल...

वडगाव मावळ : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितीने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह स्वत: ला पेटून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मळवंडी ढोरे येथे मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पती, सासू व दोघी नणंद अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्नेहा सोमनाथ  ढोरे वय २६ व तिचा दीड वर्षांचा मुलगा स्पर्श सोमनाथ ढोरे असे मृतांचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ रामभाऊ ढोरे ( पती) लक्ष्मीबाई ढोरे ( सासु ), रा. मळवंडी ढोरे पिंकी  चांदेकर ( नणंद ), रा. आढले सुनीता सावंत ( नणंद), रा. गोडुंब्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पती व सासू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी नवनीतकुमार कावत, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी भेट दिली. या बाबत संतोष सोपान कुंजीर (रा. गहुंजे) यांनी फिर्याद दिली. वडगाव पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी  दिलेल्या माहितीनुसार पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने घरात दररोज भांडणे होत होती.या कारणावरून तिचा छळ होत होता. या छळाला कंटाळून स्नेहा हीने घरात आपल्या दीड वषार्चा मुलगा स्पर्श  यासह पेटून घेतले. या मध्ये दोन्ही मायलेकांचा मृत्यू झाला. पुढील तपास वडगाव पोलिस करत आहे. 

टॅग्स :mavalमावळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू