शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

प्रेयसीच्या धमकीमुळे आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:29 AM

प्रेयसीच्या धमकीला कंटाळून अंधेरीत हेअर ड्रेसरचे काम करणाऱ्या शोभित सिंह (२७) या तरुणाने माथेरानमध्ये जाऊन आत्महत्या केली.

मुंबई : प्रेयसीच्या धमकीला कंटाळून अंधेरीत हेअर ड्रेसरचे काम करणाऱ्या शोभित सिंह (२७) या तरुणाने माथेरानमध्ये जाऊन आत्महत्या केली. तो बेपत्ता असल्याची तक्रार मुंबईत दाखल करण्यात आल्याने, यापुढील चौकशी अंबोली पोलीस करणार आहेत.सिंह हा अंधेरीत हेअर स्टुडिओमध्ये काम करत होता. डी. एन. नगर परिसरात तो त्याच्या अन्य दोन मित्रांसह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. याची तक्रार घरच्यांनी २९ एप्रिल, २०१९ला अंबोली पोलीस ठाण्यात केली. माथेरानच्या एका हॉटेलात मंगळवारी त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला. त्याच्या बॅगेत सुसाइड नोटही सापडली होती.त्याचे मूळ गाव लखनऊ आहे. दोन वर्षांपूर्वी तिथल्या मुलीसोबत त्याचे प्रेम जुळले. मुलगी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आली. सिंहही तिच्यामागे मुंबईत आला. मैत्रिणीने त्याच्याशी संबंध तोडले आणि ती दुसºयाच्या प्रेमात पडली.सिंहच्या सुसाइड नोटनुसार ती मुलगी बलात्काराच्या आरोपाखाली अडकविण्याची धमकी देत होती. त्याला कंटाळून आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. १४ एप्रिल, २०१९ला पंकज मिश्रा या मित्राला मेसेज करून या छळाबद्दल त्याने लिहिले होते. त्याचे मोबाइल लोकेशन माथेरान दाखवत होते. त्यानुसार, त्याच्या मित्राने त्याला शोधण्यासाठी माथेरान पिंजून काढले.

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबई