शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात चिमुरडीचा जीव घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 17:12 IST

खेळत असलेल्या श्रुतिकावर मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक हल्ला केला होता

निरगुडसर : साकोरे ता आंबेगाव येथे रविवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून श्रुतिका महेंद्र थिटे (वय ५) रा जऊळके. ता. खेड) या चिमुकलीला ठार केले होते. या बिबट्याला अखेर सोमवारी (दि. २५) रोजी पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. पाच दिवसांपूर्वी श्रुतिका व तिची आई स्वाती थिटे या मामा अंकुश कडूसकर यांच्याकडे राहण्यास आल्या होत्या. घरासमोरील शेतात जनावरांसाठी मका चारा तिच्या आजी कुसुम कडूसकर व स्वाती थिटे कापत असताना जवळच खेळत असलेल्या श्रुतिकावर मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक हल्ला केला होता.त्यावेळी बिबट्या श्रुतिकाला उचलून पळू लागला, आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले ,तो पर्यंत बिबट्याने श्रुतिकाला टाकून धूम ठोकली,श्रुतिकाला गळ्याला जखम झाली होती.यावेळी प्रदीप बबन कडूसकर यांनी तिला आपल्या वाहनात तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी पहाटे हा बिबट्या वनविभागाच्या पिंजर्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्वास घेतला.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभाग