शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:11 IST

Gangrape Case : एका आमदाराचा मुलगा या दुष्कृत्यामध्ये सहभागी असल्याचे मानले जाते, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा.

हैदराबाद : पार्टीसाठी पबमध्ये गेलेल्या हैदराबादमधील तरुणीवर गेल्या शनिवारी मर्सिडीज कारमध्ये शाळकरी मुलांनी सामूहिक बलात्कार केला. विधी संघर्ष बालक हे इयत्ता 11 आणि 12 चे विद्यार्थी आहेत आणि कथितरित्या "राजकीयदृष्ट्या प्रभावशाली" कुटुंबातील आहेत. एका आमदाराचा मुलगा या दुष्कृत्यामध्ये सहभागी असल्याचे मानले जाते, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा.शनिवारी संध्याकाळी 17 वर्षीय तरुणी मित्रासोबत पबमध्ये गेली होती, ती लवकर निघून गेली. अल्पवयीन मुलीने एका मुलाशी मैत्री केली आणि तो आणि त्याच्या मित्रांसह क्लब सोडला. त्यांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगरेपपूर्वीविद्यार्थ्यांच्या घोळका पेस्ट्रीच्या दुकानात गेला होता.शहरातील ज्युबली हिल्स परिसरात पाच मुलांनी कार पार्क केली आणि मुलीवर बलात्कार केला तर इतर कारच्या बाहेर पहारा देत होते. या प्रकरणात ज्या आमदाराच्या मुलाचे नाव समोर आले आहे. तो गँगरेप करून गाडीतून उतरला आणि पळून गेला. जेव्हा मुलीच्या वडिलांनी तिच्या मानेवर जखमा पाहिल्या आणि तिला त्याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीनंतर काही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMLAआमदार