शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकल ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:27 IST

अंकित मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथील पाचअंबा परिसरात राहणारा अंकित मिश्रा (वय - १९) हा तरूण विरारच्या विवा महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता.

वसई - लोकल ट्रेन मधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आज  विरारमधील नारिंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. अंकित मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथील पाचअंबा परिसरात राहणारा अंकित मिश्रा (वय - १९) हा तरूण विरारच्या विवा महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता. शुक्रवारी महाविद्यालय सुटल्यानंतर तो सफाळे येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता. दुपारी बारा वाजता सफाळे रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेन पकडून तो घरी परतत होता. विरार येथील नारिंगी फाटकाजवळून ट्रेन जात अंकीतचा तोल गेला आणि खाली पडून मृत्यू झाला. दारात उभा असल्याने तोल जाऊन पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. या तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली. मात्र,तो नेमका कसा पडला ते तपासानंतर स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकऱणी अपघाती मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू