शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 9:03 PM

दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देचोरी करण्यासाठी आलेले दोघे चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ब्रँच मॅनेजर जगदीश पांडुरंग हरड (२९) यांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. 

नालासोपारा - नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गावातील मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी चोरी करण्यासाठी आलेले दोघे चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.जूचंद्र गावात मुथ्थुट फायनान्स कंपनीचे कार्यालय असून शनिवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी शटर तोडून आतमध्ये घुसले. पण चोरी करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाही. चोरांनी कार्यालयाचे गुटर अलार्म, मोशन डिटेक्टर आणि काच फोडून नुकसान केले आहे. ब्रँच मॅनेजर जगदीश पांडुरंग हरड (२९) यांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. 

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही