शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 21:07 IST

नावावर संपत्ती मिळवण्यासाठी एका मुलाने मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्दे राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली75 वर्षीय महिलेने सांगितले की, मालमत्तेच्या वादामुळे तिच्या मुलाने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते आपल्याच कुटुंबातील लोकांच्या फोनवर पाठवू लागला.

पोटच्या मुलाने स्वत: च्या आईविरूद्ध मालमत्ता हस्तगत करण्यासाठी हा लज्जास्पद कट रचला आहे. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. असा आरोप केला जात आहे की, त्याच्या नावावर संपत्ती मिळवण्यासाठी एका मुलाने मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि सांगितले की, आपला मुलगा मालमत्तेसाठी ब्लॅकमेल करीत आहे. 75 वर्षीय महिलेने सांगितले की, मालमत्तेच्या वादामुळे तिच्या मुलाने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते आपल्याच कुटुंबातील लोकांच्या फोनवर पाठवू लागला.या महिलेने सांगितले की, जेव्हा एका दिवशी ती पूजेदरम्यान घरात हवन करीत होती, तेव्हा मुलाने आरडाओरड सुरू केली आणि आगीतून सुटण्यासाठी कपडे काढायला सांगितले आणि आरोपी मुलाने कपडे काढताच फोटो काढले.या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी ताराचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुरा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने 2 दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, मालमत्तेच्या वादामुळे तिचा 50 वर्षीय मुलाने नग्न फोटो काढला होता आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. पण त्याने तो फोटो मोबाईलवरून डिलीट केला. तांत्रिक तज्ञांच्या मदतीने पोलिसांनी तो फोटो परत मिळवला. त्या फोटोच्या आधारे कोर्टाने आरोपी मुलाला तुरूंगात पाठविले.

 

मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार 

 

मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून

 

Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRajasthanराजस्थानMolestationविनयभंग