शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:12 IST

Honey Trapping Case : सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते.

ठळक मुद्देजोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली.

जोधपूर - देशाची सुरक्षेचा भंग कारण्याबाबत संबंध पुन्हा सक्रिय झाले आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम पाकिस्तानी एजन्सी ISI च्या महिला करत आहेत. पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले आहे. जोधपूरमध्ये या संदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. येथील सोशल मीडियावर पाकिस्तानी सुंदर महिलांच्या संपर्कात आल्यानंतर कळले आहे. जोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली.गेल्या ३ महिन्यात पाठवलेली बरीच महत्वाची माहितीलष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. तो सोशल नेटवर्किंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIला सीमेपलीकडे आपल्या देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती पाठवत होता. असे सांगितले जात आहे की, गेल्या ३ महिन्यांत त्याने अनेक महत्वाची माहिती पाठवली आहे. यासाठी त्याला अटक करण्यात आली होती आणि जोधपूरमध्ये गेल्या ३ दिवसांपासून त्याची चौकशी केली जात होती. मंगळवारी गुप्तचर यंत्रणा त्याला जयपूरला घेऊन गेली. आता जयपूरमधील गुप्तचर संस्थांकडून संयुक्त चौकशी केली जाईल. प्राथमिक चौकशी आणि तपासात त्याच्या फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याचे समोर आले आहे.लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांसाठी नियुक्तीसिरोही जिल्ह्यातील माउंट आबू भागात असलेल्या गोवा गावातील रहिवासी राम सिंह यांची ३ वर्षांपूर्वी लष्करी अभियांत्रिकी सेवेत नियुक्ती झाली होती. तपासादरम्यान, त्याच्या फोनवरून लष्कराच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली जी त्याने सीमे पलीकडे पाठवली. जर सुत्रांवर विश्वास ठेवला गेला तर गुप्तचर संस्थांकडून या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. यामध्ये अनेक नवीन खुलासे होणार आहेत. सध्या तपास सुरू आहे.

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपPakistanपाकिस्तानWomenमहिलाSoldierसैनिकIndiaभारतArrestअटकRajasthanराजस्थानISIआयएसआय