शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

खून प्रकरणातील संशयित सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 6:00 PM

पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांचा खून झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. 

लातूर - रेणापूर तालुक्यातील पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांच्या खून प्रकरणी संशयित सहा आरोपींना लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रेणापूरच्या पोलीस पथकाने रविवारी सकाळी पकडले. पळशी येथील संतोष सिताराम ससाणे यांचा खून झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी नानासाहेब उपाडे, त्याचे सहकारी गणेश उपाडे, आकाश उपाडे, दुर्गेश पाडोळे, चरण उपाडे, नेताजी उपाडे (सर्वजण रा़ पळशी) यांच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, अहमदपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, पोनि. गोरक दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोनि. सुनील रेजितवाड, पोउपनि. लक्ष्मण कोमवाड, रेणापूरचे एपीआय माचेवाड, पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड, अनंत बुधोडकर, गौतम घाडगे यांची दोन पथके विविध भागात रवाना झाली होती़ दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा चौघांना तर रविवारी सकाळी दोघा संशयित आरोपींना लातूर व पाटोदा येथून पोलिसांनी पकडले असल्याची माहिती रेणापूरचे पोनि़ गोरख दिवे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर