शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्... 

By पूनम अपराज | Published: December 24, 2020 6:49 PM

Suicide : सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देवास्तविक, हे प्रकरण गुरदासपूरच्या  धारीवाल  शहराशी संबंधित आहे. आरोपी भावाकडे आर्थिक मदतीसाठी विचारले असता बहिणीला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला.

पंजाबमधील गुरदासपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जेथे एका कुटुंबातील 3 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतकच्या मुलाचा असा आरोप आहे की, जेव्हा त्याच्या आईने भावाकडे पैसे मागितले तेव्हा मामाने विष पाठविले आणि सांगितले कुटूंबासह विष पिऊन आत्महत्या करा नाही तर तो येऊन कुटुंबाला ठार मारेल.वास्तविक, हे प्रकरण गुरदासपूरच्या  धारीवाल  शहराशी संबंधित आहे. आरोपी भावाकडे आर्थिक मदतीसाठी विचारले असता बहिणीला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. यामुळे बहिणीने प्रथम सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि न्यायाची मागणी केली. त्यानंतर तिने आपल्या १६ वर्षाची मुलगी आणि पतीसमवेत विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव भारती शर्मा असे सांगितले जात आहे. त्याचा भाऊ प्रदीप शर्मा याच्याशी पैशाचा व्यवहार होता. सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.त्याचवेळी मृताचा मुलगा कुणाल शर्मा यांनी सांगितले की, आपल्या मामाकडे पैशाचा व्यवहार होता. जेव्हा त्याच्या आईने आपल्या भावाशी पैशाबद्दल बोलले तर त्याच्या मामाने विषारी औषधे पाठविली आणि सांगितले विषारी औषध घेऊन आत्महत्या केली नाही तर तो संपूर्ण कुटुंबाचा जीव घेईल. त्यानंतर रात्री कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेस आपला मामा आणि त्याचे साथीदार जबाबदार आहेत, ज्यामुळे त्याने आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप मुलाने केला आहे. त्याच्या मामा आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी अशी त्याची मागणी आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPunjabपंजाबPoliceपोलिसFamilyपरिवार