शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात मिरची पूड टाकून ५ लाख रुपये लुटण्याचा दुकानदारानेच रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 12:57 IST

खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेल्याची घटना रविवारी घडली़ होती . 

 पुणे : शेजारच्या दुकानदाराने पुण्यातील व्यापाºयांना देण्यासाठी दिलेल्या साडेसात लाख रुपयांचा मोह न आवल्याने दुकानदाराने आपल्या दोन साथीदारांसह आपल्याला लुटल्याचा बनाव रचला़. भारती विद्यापीठ पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला असून दुकानदार व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्या करुन ५ लाख रुपयेही हस्तगत करण्यात आले आहेत़.  खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेले़. ही घटना कात्रज येथील उड्डाण पुलाखालील सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ८ वाजता घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, खेड शिवापूर येथे कल्याणसिंह राजपुरोहित याचे मिठाईचे दुकान आहे. कल्याणसिंह कामानिमित्ताने पुण्याला निघाला होता. त्याच्या शेजारी असलेल्या किरणा माल दुकानदार रमेश चौधरी यांनी कल्याणसिंह ला दोन व्यापाºयाला देण्यासाठी रक्कम दिली. कल्याणसिंह याने नवले ब्रीज येथे कोथरूडच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर कोंढव्याचे व्यापारी प्रकाश पाटील यांना ५ लाख रुपये देण्यासाठी जात असताना कात्रज चौकातील उड्डाणपूलाखालील सेवा रस्त्यावर ते आले असताना समोरुन दोन दुचाकीवरुन तिघे जण आले़. त्यांनी कल्याणसिंह यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्यांकडील ५ लाख रुपये लुटून ते चोरटे कात्रज कोंढवा रोडला पळून गेले़. कल्याणसिंह यांनी याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़. कल्याणसिंह याच्या बोलण्यात काही विसंगती दिसत होती. तसेच त्याच्या डोळ्यात मिरची पुड टाकल्याचे तो सांगत असला तरी त्याचे डोळे लाल झालेले दिसत नव्हते़. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने हा बनाव रचल्याची कबुली दिली.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी