धक्कादायक! लग्न ठरलेल्या तरुणीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 22:15 IST2019-10-07T22:14:16+5:302019-10-07T22:15:20+5:30

परिसरात खळबळ माजली आहे. 

Shocking! Suicide committed by girl | धक्कादायक! लग्न ठरलेल्या तरुणीची आत्महत्या 

धक्कादायक! लग्न ठरलेल्या तरुणीची आत्महत्या 

ठळक मुद्देदिव्या म्हात्रे (20) असे तरुणीचे नाव कालच लग्न ठरलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. 

नवी मुंबई - लग्न ठरलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बोनकोडे येथे ही घटना घडली आहे. दिव्या म्हात्रे (20) असे तरुणीचे नाव असून घरात एकटीच असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास गळफास घेतला. कालच लग्न ठरलेल्या जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली.  दोन दिवसातली शहरातली अशा प्रकारची दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

Web Title: Shocking! Suicide committed by girl