शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धक्कादायक! प्राध्यापकाचे सेक्स रॅकेट; विद्यार्थिनीने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 6:06 AM

Crime News: उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील महिला महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने प्राध्यापकावर सेक्स रॅकेट चालवत असून, त्यात त्याची पत्नी व अन्य काही विद्यार्थिनीही साथ देत असल्याची तक्रार केली आहे.

पीलीभीत : उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील महिला महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने प्राध्यापकावर सेक्स रॅकेट चालवत असून, त्यात त्याची पत्नी व अन्य काही विद्यार्थिनीही साथ देत असल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू केली आहे.  या विद्यार्थिनीने प्रा. कामरान आलम खान याने आपल्याशी दुष्कर्म केले, तो आपली सतत छेड काढतो आणि धमकावतो, असे या विद्यार्थिनीने तक्रारी म्हटले आहे. पण अन्य कोणीही विद्यार्थिनीने कामरान खान याच्याविरोधात अद्याप तक्रार केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.  प्राध्यापक खान घरात बोलावून जादूटोणा करताे, सेक्स टॉइजविषयी बोलत राहताे आणि दहशतवादी संघटनांच्या नावाने आम्हाला धमकावताे, असेही या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. 

सारे शिक्षक, कर्मचारी पुरुषचप्राध्यापक ज्या वर्गात शिकवत असे, तो वर्ग सील करण्यात आला आहे. तो शिकवत असे त्या महाविद्यालयात ४५० विद्यार्थिनी शिकतात. तरीही तेथे एकही महिला शिक्षक वा कर्मचारी नसल्याबद्दल आणि सर्व सीसीटीव्ही बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश