शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! जेवणाच्या वादातून पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 20:48 IST

मृत चंद्रकला हीचा मृतदेह शवच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकला हीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सचिनचा भाऊ घरी आल्याने, सर्व प्रकार उघड झाला.याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे.

उल्हासनगर : शहरातील गायकवाड पाड्यात राहणाऱ्या सचिन गोंडाणे याने जेवणाच्या वादातून शुक्रवारी सायंकाळी पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील गायकवाड पाड्यात सचिन गोंडाने पत्नी व दोन लहान मुलासह राहत होता. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या वादातून पती -पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागात असलेल्या सचिन याने सायंकाळी पत्नी चंद्रकला हिला मारहाण करून ओडणीने घरातील खांबाला बांधले. नंतर डोक्यात दगडी पाटा मारला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकला हीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सचिनचा भाऊ घरी आल्याने, सर्व प्रकार उघड झाला. शिवाजीनगर पोलिसांनी घटनस्थळी येवून पंचनामा केला. तसेच सचिन याला अटक केली. मृत चंद्रकला हीचा मृतदेह शवच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पती - पत्नीच्या भांडणात दोन लहान मुले अनाथ झाली आहे. कोरोना महामारी व सततच्या लॉकडाऊनच्या परिणामामुळे चंद्रकला हीचा बळी गेल्याची हळहळ परिसरात व्यक्त होत आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, 'जलसा'बाहेर घडली होती घटना

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर