शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:08 IST

रामेश्‍वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यानंतर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले . 

ठळक मुद्देपत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच रामेश्वर स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात आला व पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले.

माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय24 ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री 12 वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यू झाला. यानंतर तिचा पती स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. परंतु पोलिसांनी घटनेची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.

येथील व्यापारी अशोक सक्राते यांच्या सारिका या मुलीचा चार वर्षांपूर्वी रामेश्वर तौर याच्याशी विवाह झाला होता. हे दाम्पत्य शहरानजिक असलेल्या भाटवडगांव वस्तीत  त्यांच्या कुटूंबासह राहतात. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रामेश्वर जेवण करत असताना त्याचे पत्नी सारिका हिच्यासोबत भांडण झाले .यातच रामेश्वरने रागाच्या भरात सारिकाच्या डोक्यात कुकरचे भांडे मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. परंतू रामेश्‍वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यानंतर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले . 

पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच रामेश्वर स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात आला व पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला व  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. यावेळी सारिकाच्या डोक्यात मार असल्याचे दिसून आले त्यामुळे हा प्रकार वेगळाच असल्याचे पोलिसांना लक्षात आला. सारिकाचे वडील अशोक संक्राते यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात पैशांची वारंवार मागणी केल्याप्रकरणी व खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत. मयत महिलेच्या डोक्याला खोलवर माराच्या जखमा झाल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन रुद्रवार यांनी दिली. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी