धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:43 IST2020-01-30T14:42:49+5:302020-01-30T14:43:47+5:30
पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या
मुंबई - विलेपार्ले परिसरात आज खळबळजनक घटना घडली आहे. वयोवृद्ध आई आणि तिच्या लेकीने फास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) असं या मायलेकिने गळफास घेत केली आत्महत्या केली आहे. गुरुवारी म्हणजेच आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मुंबई - विलेपार्ले परिसरात मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) या मायलेकिने गळफास घेत केली आत्महत्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 30, 2020