शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 7:40 PM

लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरली

ठळक मुद्देसाहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर ५ मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात. चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केली

मंगेश कराळे नालासोपारा - विरार पूर्वेकडील इमारतीमध्ये काल संध्याकाळी ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून घरामधील बेडरूमच्या कपाटामधून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विरारपोलिसांनी हत्येचा आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विरार पूर्वेकडील चंदनसार रोडवरील कोपरी नाका येथील तांदूळ बाजारसमोरील साहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर ५ मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात. बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उमाराणी ह्या एकट्या घरात असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर बेडरूमच्या कपटामधून ८० हजार रुपये रोख रक्कम, ९० हजारांच्या दोन सोन्याच्या चैनी, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे २० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३० हजारांचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके, १५ हजारांची ५ ग्रॅम सोन्याची बिंदीया, ३० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांचे २५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या पायातील पैंजण असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.  

टॅग्स :MurderखूनRobberyदरोडाPoliceपोलिसVirarविरारWomenमहिला