शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

धक्कादायक!  कैद्यांचा हंगामा; पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 7:15 PM

पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात पाचही आरोपी कैद्यांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे5 कैद्यांनी पोलीस व्हॅनमध्ये बुधवारी जोरदार हंगामा करून तोडफोड केली.पोलिसांना शिवीगाळ  करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नालासोपारा - ठाणे मध्यवर्ती कारागृहातून वसई न्यायालयात आणलेल्या 16 कैद्यांपैकी 5 कैद्यांनी पोलीस व्हॅनमध्ये बुधवारी जोरदार हंगामा करून तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळ  करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात पाचही आरोपी कैद्यांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहातुन वसई न्यायालयात हजर करण्यासाठी 10 पोलीस पोलीस व्हॅनमध्ये (क्रमांक एम एच 04 सी 0223) 16 कैद्यांना बुधवारी आणण्यात आले होते. न्यायालयाच्या बाहेरील कैद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास आणि घरच्यांनी डब्यातून आणलेले जेवण सुद्धा देण्यास पोलिसांनी मनाई केली होती. याच कारणाने नाराज असलेल्या 16  कैद्यापैकी पाच कैद्यांनी ठाण्याला जात असताना पोलीस व्हॅनमध्ये जोरदार हंगामा करून ड्रायव्हरच्या मागील असलेल्या कॅबिनच्या पत्र्यास जोराजोराने लाथा मारून पत्रा वाकवून टाकला. समजवण्यास गेलेल्या पोलिसांना शिविगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. कैदी बालाजी शिवाजी नितावझे याने हातामधील बेडी काढून गाडीबाहेर फेकून दिले. पोलिसांनी चिराग रवींद्र मेढेकर, सुनील संदीप वाघमारे, बालाजी शिवाजी नितावझे, मोहम्मद अजगर अत्तार खान आणि चंद्रकांत वसंत भगली उर्फ चंदया या पाच कैद्यांविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPrisonतुरुंगCourtन्यायालय