शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धक्कादायक! रात्री पती झोपलेला अन् पत्नीने कापले त्याचे गुप्तांग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 9:54 PM

पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप तक्रार नोंद करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देजखमी पतीवर उपचार सुरु असून आरोपी पत्नी फरार आहे. ही घटना कुबेरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायडीह गावात घडली आहे.

कुशीनगर  - उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील पतीच्या चारित्र्यामुळे कंटाळलेल्या पत्नीने विळीने पतीचे गुप्तांग कापले. पतीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमी पतीवर उपचार सुरु असून आरोपी पत्नी फरार आहे. ही घटना कुबेरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायडीह गावात घडली आहे. पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप तक्रार नोंद करण्यात आलेली नाही.जिल्ह्यातील सरायडीह गावात राहणारे गुलाब चौहान हे एका वीटभट्टीवर ट्रॅक्टर चालकाचं काम करतात. जवळपास आठ वर्षांपूर्वी वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या झारखंडच्या महिलेसोबत त्याने लग्न केले. दोघांना तीन मुलं आहेत. सोमवारी रात्री गुलाब झोपलेला असताना मध्यरात्री पत्नीने विळीने गुलाबाचे गुप्तांग कापले आणि पत्नी फरार झाली. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिने हे पाऊल उचलले. आरडाओरडा ऐकून नातेवाईक गुलाबकडे धावत आले. त्यावेळी गुलाबाला गोरखपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुलाबाचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने गुलाबासोबत पत्नीचे वाद होतं असत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश