शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धक्कादायक! पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:45 PM

पुढील तपास सुरु आहे. 

ठळक मुद्देपूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी बापाला तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

नालासोपारा - ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणे तुळींज पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे. 

पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे नात्यानेच नात्याला काळिमा फासला आहे. पीडित मुलीच्या आईने मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी बाप अवध उर्फ अजय उपाध्याय (26) याने नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपी बाप कामावर जाण्याचा बहाणा करून आई कामावर गेल्यावर परत घरी येऊन लहान भावंडांना घराबाहेर खेळायला पाठवून नंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे कुकर्म केले आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी बापाला तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिस