शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

धक्कादायक! बापाकडून चिमुरड्याला बेदम मारहाण; पत्नीकडून व्हिडीओ वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:37 PM

हा व्हिडीओ शेखच्या बायकोनेच शूट केला होता.

ठळक मुद्देकुर्ल्यात राहणारा शेख हा व्यवसायाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. बालहक्क न्यायालयाने शेख याला काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हिडीओ वायरल झाला आणि त्याची दखल घेत चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली

मुंबई - कुर्ल्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या चार वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हिडीओ वायरल झाला आणि त्याची दखल घेत चुनाभट्टी पोलिसांनीअटक केली आहे. अझरुद्दिन शेख असं या नराधम बापाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  हा व्हिडीओ शेखच्या बायकोनेच शूट केला होता.कुर्ल्यात राहणारा शेख हा व्यवसायाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. गेल्या शुक्रवारी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेख त्याच्या चार वर्षीय मुलाला बेदम मारत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. शेखच्या पत्नीनेच तो व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. त्यानंतर व्हिडीओत दिसणारा इसम हा शेख असल्याचं उघड झालं. नंतर शेख याला अटक करण्यात आली. मात्र, बालहक्क न्यायालयाने शेख याला काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.त्याने मुलगा मोठ्याने रडत असल्यामुळे त्याला मारल्याचं कबूल केलं. शेख याच्या बायकोने तो व्हिडीओ तिच्या बहिणीला पाठवला होता आणि तिथूनच तो त्याच्या नातेवाईकांपासून व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेला वाच्या फुटली असं पोलीस तपासात उघड झालं आहे. शेखच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असून तिथे त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKurlaकुर्लाArrestअटक