शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

धक्कादायक! सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:55 IST

Crime News : फैजपूरातील धक्कादायक घटना; कारण अस्पष्ट

फैजपूर जि. जळगाव : सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही गळफास घेवून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी  दुपारी १२.३० वाजता  फैजपूर (ता. यावल) येथील बसस्थानकाच्या मागे असलेल्या आराधना कॉलनीत घडली. निलेश घनश्याम बखाल (३३, रा. विवरे ता. रावेर) तर आर्यन बखाल अशी मृतांची नावे आहेत.  या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे  नीलेश बखाल हे पत्नी व सहा वर्षीय मुलगा आर्यनसह फैजपूर येथील आराधना कॉलनी (मिरची ग्राऊंड) येथे वास्तव्यास आहेत. नुकतीच त्यांनी सावदा रस्त्यावर ती  डेअरी सुरू केली होती. 

शुक्रवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास किराणा आणण्यासाठी  त्यांनी पत्नीला बाजारात सोडले आणि ते घरी परतले.  घरी परतल्यावर त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर मुलगा आर्यन याला गळफास दिला नंतर स्वतः सुद्धा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नीलेश यांची पत्नी घरी परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.  त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी नीलेश व  मुलगा आर्यन हे दोघे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. शेजारच्यांनी दोघांना खाली उतरवले तर मुलगा आर्यन याला खासगी रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.   ललित विलास जावळे यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी