शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलीच्या लग्नापूर्वी शेतकरी पित्याने लावला फास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 16:18 IST

पारशिवनी तालुक्यातील भुलेवाडी येथील घटना : नापिकीमुळे होते त्रस्त

ठळक मुद्देसहादेव माधोराव दिवटे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात जातो असे सांगून सहादेव घरून निघाले.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

पारशिवनी( नागपूर) : मुलीचे एप्रिलमध्ये लग्न आहे. पैशाची जुळवाजुळव व्हायची आहे. या चिंतेत असलेल्या आणि सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्याने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पारशिवनी तालुक्यातील भुलेवाडी येथे शुक्रवारी ९ वाजताच्या सुमारास घडली. सहादेव माधोराव दिवटे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात जातो असे सांगून सहादेव घरून निघाले. त्यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा भाऊ सुरेश हा शेतात गेला असता त्याला सहादेव यांचा मृतदेह झाडाला टकलेला दिसून आला. यानंतर भुलेवाडी येथील पोलीस पाटील दिगांबर दिवटे यांनी घटनेची माहिती पारशिवनी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. सहादेव यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना चार मुली आहेत. त्यातील पहिल्या मुलीचा विवाह ३० एप्रिलला होणार होता. त्याच्या नावे २ एकर शेती आहे. त्यात सततच्या नापिकीमुळे उत्पादन होत नव्हते. नापिकीमुळे ते त्रस्त होते. सोबतच मुलीचा विवाह कसा कराव, ही चिंता त्यांना भेडसावत होती. त्याच्या मृत्यूमूळे मुलीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे .

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूरFarmerशेतकरीPoliceपोलिसmarriageलग्न