शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

धक्कादायक! शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 8:04 PM

विवंचना : तिवसा तालुक्यातील घटना 

ठळक मुद्देराहुल हरिदास सोनटक्के (४५, रा.नमस्कारी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

तिवसा (अमरावती) : तालुक्यातील नमस्कारी येथे शुक्रवारी सकाळी एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात  गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघड झाली.

राहुल हरिदास सोनटक्के (४५, रा.नमस्कारी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ते शेतात गेले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे शेती आहे. गुरुवारचा अवकाळी पाऊस व गारपिटीने त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या शेतात कपाशी व तुरीची लागवड करण्यात आली होती. कापूस वेचणीची मजुरीदेखील सोनटक्के यांच्याकडे थकली होती. या कारणांवरून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा गावकऱ्यांचा कयास आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील,  भाऊ, असा परिवार आहे. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.पोलिसांची असंवेदनशीलताराहुल सोनटक्के यांच्या आत्महत्येची माहिती तिवसा पोलिसांना १२.३० वाजताच्या सुमारास देण्यात आली. तिवसा पोलीस घटनास्थळी दुपारी ३.२० वाजता पोहोचले. पोलीस उशिरा आल्याने अनेक जणांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीPoliceपोलिसfarmer suicideशेतकरी आत्महत्या