शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! पिरंगुटमध्ये पतीकडून गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 16:18 IST

पिरंगुट येथे कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या गरोदर  असलेल्या पत्नीची श्रत्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केली .

ठळक मुद्दे तसेच त्यानंतर स्वत:ला भोसकून घेत पतीची जीवनयात्रा संपविली

 पुणे : पिरंगुट येथे कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या गरोदर  असलेल्या पत्नीची श्रत्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केली . तसेच त्यानंतर स्वत:ला भोसकून घेत जीवनयात्रा संपविली. सुनील विलास शिंदे (वय -२८) असे आरोपी पतीचे नाव आहे.ही हृदयद्रावक घटना (दि. 20 फेब्रूवारी) रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. सुनील शिंदे याचे मूळगाव मुळशी तालुक्यातील पिंपळोली हे असून त्याचा पिरंगुट येथे वाहनांच्या बॅटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे.व्यवसायाच्या निमित्ताने तो पिरंगुट येथील मुळशी टॉवर या इमारतीत राहत होता. मागील एक वर्षांपूर्वीच त्याचे अनिता बरोबर लग्न झाले होते. लग्नापूर्वी त्याने मुळशी टॉवर या इमारतीत स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता.दोघे नवरा बायको या नवीन घरात वास्तव्यास होते. सुनीलचा बॅटरी विक्री व दुरुस्ति चा व्यवसाय आणि आध्यात्मिकक्षेत्रात लोकसंपर्क मोठा होता. अत्यन्त शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याने असे कृत्य केलेच कसे? याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सकाळी घरात असताना नवरा बायको मध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. आतून दार लावून हे भांडण सुरु असताना पत्नीला तो मारहाण  केल्यानंतर ती गॅलरीत येऊन मला वाचवा मला वाचवा अशा हाका मारू लागली. त्यावेळी त्या इमारतीत राहणारे लोक शिंदे यांच्या घराच्या दिशेने पळाले . परंतु, दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाच काही करता येईना.शेजारील नागरिक दारात उभे राहून आवाज देत असताना आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने सदर माहिती पोलिसांना कळविल्यावर घटना स्थळी पोलीस पोहचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढलले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या अगोदरच दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :pirangutपिरंगुटMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस