शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

धक्कादायक! कुत्र्याच्या भुंकण्याच्या त्रासावरुन मारहाण, महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:09 PM

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देआमच्या वडापावच्या गाडीवरून काम का सोडले या कारणावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली अशी देखील चर्चा आहे. याप्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    

ठाणे - डोंबिवलीत मानपाडा रोड कुत्र्याच्या ओरडण्याच्या त्रास होतो म्हणून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा मृत महिलेच्या मुलीने केला आहे. तर पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    आमच्या वडापावच्या गाडीवरून काम का सोडले या कारणावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली अशी देखील चर्चा आहे. ४ तासानंतर महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांची मागणी आहे की, दोषींवर कारवाई झाली पाहिजे दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे. मात्र, पोलिसांनी सध्या अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

डोंबिवलीमधील मानपाडा रोड येथे एका चाळीत ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या नागम्मा शेट्टी यांच्याकडे पाळीव कुत्रा होता. या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याचा सतत त्रास होतो अशी शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरुनच सोमवारी नागम्मा यांच्यासोबत शेजाऱ्यांना वाद घातला. यावेळी वाद वाढल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलांना नागम्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत नागम्मा यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा नागम्मा यांच्या मुलीने केला आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूdogकुत्राPoliceपोलिसdombivaliडोंबिवली