शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! अलिबागला डॉक्टरचे शिक्षण घेणाऱ्या मुंबईच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 12:57 IST

ऑक्टोबर २०१७ पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

ठळक मुद्देयाप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षामध्ये बी. एच. एम. एस.चे शिक्षण घेत आहे.

मुंबई - अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून ३८ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५४, ३५४(अ), ३५४ (ड) आणि पॉक्सो कलम ८ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीला काल पोलिसांनी अटक केली आहे.ऑक्टोबर  २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान हा गुन्हा घडला असून पीडित तरुणी अल्पवयीन आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी असून आरोपीचे लग्न झालेले आहे. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षामध्ये बी. एच. एम. एस.चे शिक्षण घेत आहे. 

धक्कादायक! हत्येपूर्वी नराधमाने चिमुकलीवर केला बलात्कार

ओळखीच्या व्यक्तींकडूनच होताहेत चिमुकल्यांवर अत्याचार

ऑक्टोबर २०१७ पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीचे लग्न झालेले असतानाही लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी या पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसalibaugअलिबागdoctorडॉक्टर