शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

धक्कादायक! पत्नीच्या हत्येनंतर पतीने चिठ्ठी लिहून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:41 PM

पवईत हत्या प्रकरण: वृद्धेचा पती ठाण्यात सापडला

ठळक मुद्देपतीला साकिनाका पोलिसांनी ठाणे परिसरातून ताब्यात घेतले आहे. हत्येमागे पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबई - पवईत शीला लाड (६५) या महिलेची हत्या करण्यात आली होती. हत्येमागे पतीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्या पतीला साकिनाका पोलिसांनीठाणे परिसरातून ताब्यात घेतले आहे.

शीला यांच्या हत्येनंतर पती अजित याने चिठ्ठी लिहून घटनास्थळाहून पळ काढला. त्यात स्वत:चेही काही बरेवाईट करून घेईन, असे म्हटल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर ठाणे परिसरात तो जखमी अवस्थेत सापडला. अजितला ठाण्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, डिस्चार्ज मिळाल्यावर पुढील कारवाई करू, अशी माहिती साकिनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी दिली.

पवईच्या तुंगा येथील साकीविहार रोडवरील शिवशक्ती सोसायटीत शीला यांचा मृतदेह आढळला होता. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली होती.

टॅग्स :MurderखूनthaneठाणेPoliceपोलिस