धक्कादायक! ठाण्यात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 22:37 IST2021-11-16T18:30:40+5:302021-11-16T22:37:34+5:30

5 year old girl raped in Thane : फरार आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

Shocking! 5 year old girl raped in Thane; Search for absconding accused begins | धक्कादायक! ठाण्यात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरु

धक्कादायक! ठाण्यात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरु

ठाण्यातील रामनगर परिसरात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायदा (POCSO - Protection of Children from Sexual Offences) आणि भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

एका ५ वर्षीय मुलीवर २० वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. रविवारी मुलगी रामनगर येथील घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking! 5 year old girl raped in Thane; Search for absconding accused begins