शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 14:57 IST

पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना १८ दिवसांपूर्वी घडली आहे.

ठळक मुद्दे परिसरातील एक ३५ वर्षीय विवाहित महिला ४ जून रोजी हरियाणा येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आली होती आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. घटनेदरम्यान तिचा नवरा खोलीच्या बाहेर काठ्या घेऊन गस्त घालत होता.

अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लज्जास्पद घटना घडली आहे. लग्नाच्या वेळी, सात घेरे घेऊन बायकोच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देणाऱ्या पतीने त्याच्या मित्राला त्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यास मदत केली. बलात्काराच्या घटनेवेळी तो पहारा देत राहिला. पती-पत्नीच्या नात्याला लाज आणणारी ही घटना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना १८ दिवसांपूर्वी घडली आहे.शाहजहांपूरचे पोलीस अधिकारी सुरेंद्रसिंह रावत यांनी सांगितले की, परिसरातील एक ३५ वर्षीय विवाहित महिला ४ जून रोजी हरियाणा येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आली होती आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने सांगितले की, तिच्या नवऱ्याने तिला ३१ मे रोजी शाहजहांपूर बाजारात घेऊन जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. जाताना पतीने त्याचा मित्र मिचू उर्फ बलवंत धानक यांनाही दुचाकीवर घेऊन गेला.जीवे मारण्याची धमकी दिली

वाटेत एका निर्जन ठिकाणी निवारा शेडनजीक दुचाकी थांबवण्यात आल्याचा आरोप या महिलेचा आहे. यानंतर तिघे तेथे थोडावेळ बसले. तेवढ्यातच मिचू ऊर्फ बलवंत धानक याने तिला निवारा शेडमध्ये बांधलेल्या खोलीत जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घटनेदरम्यान तिचा नवरा खोलीच्या बाहेर काठ्या घेऊन गस्त घालत होता. पीडितेचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्यानेच हा लाजिरवाणा कट रचला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनेविषयी कोणालाही सांगून नको अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली. घटनेच्या तीन-चार दिवसांनी पीडित मुलीने तिच्या माहेरी जाऊन आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर वडील आणि मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला.दोन्ही आरोपींना अटकया प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेच्या नवऱ्यासह त्याचं साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नीमराणाचे डीएसपी लोकेश मीणा तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

टॅग्स :Rapeबलात्कारRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक