शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाजिरवाणी घटना! मदतीचे आमिष दाखवून भाजपा नेत्याने विधवा महिलेवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 21:42 IST

Rape Case : महिलेने प्रफुल्ल वेकारियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले.

ठळक मुद्देअमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तहसील गावाचे माजी सरपंचाचे पती आणि स्थानिक भाजप नेते प्रफुल्ल वेकारिया यांच्यावर सरकारी मदतीचे आमिष दाखवून गावातील एका विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

तौक्ते चक्रीवादळ येऊन ३ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, परंतु आजही चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी अमरेली, गुजरातमधील अनेक गावातील लोक इकडे -तिकडे भटकत आहेत. दरम्यान, एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तहसील गावाचे माजी सरपंचाचे पती आणि स्थानिक भाजप नेते प्रफुल्ल वेकारिया यांच्यावर सरकारी मदतीचे आमिष दाखवून गावातील एका विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.असा आरोप करण्यात आला आहे की, जेव्हा ती महिला तिच्या घरी एकटी होती, तेव्हा माजी सरपंचाचे पती आणि भाजपचे स्थानिक नेते प्रफुल्ल वेकारिया तिच्या घरी पोहोचले आणि चक्रीवादळात घराचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी ते येथे आल्याचे सांगितले. यानंतर महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.महिलेने प्रफुल्ल वेकारियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मुलगा कुठेतरी बाहेर गेला होता जेव्हा प्रफुल्ल त्याच्या घरी आला आणि म्हणाला की, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी पूर्ण मदत तुम्हाला मिळेल. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला.जेव्हा महिलेचा मुलगा घरी आला तेव्हा त्याने ही संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाला सांगितली, त्यानंतर तिने आणि त्याच्या मुलाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. महिलेचे मेडिकल करून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणGujaratगुजरातBJPभाजपाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsarpanchसरपंचPoliceपोलिस