शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

लज्जास्पद! तरुणीला मेट्रोमध्ये भामट्याने दाखवले गुप्तांग काढून अन् केले अश्लील इशारे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:51 PM

तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देपीडित तरुणीने आपल्या ट्विटर हँडलवरून डीएमआरसी यांना ट्विट टॅग करून ग्रे जॅकेट आणि पुढे बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी तिने घिटोरनी मेट्रो स्टेशनवर तक्रार दाखल केली. 

नवी दिल्ली - ६ फेब्रुवारीला गार्गी कॉलेजच्या फेस्टदरम्यान बाहेरून कॉलेजात घुसलेल्या टोळक्याने तरूणींसोबत घडलेली छेडछाडीची घटना ताजी असताना दिल्लीत तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने महिलेला आपले गुप्तांग दाखवून अश्लिल इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या येल्लो लाईनवर घडला आहे. तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.

पीडित तरुणीने आपल्या ट्विटर हँडलवरून डीएमआरसी यांना ट्विट टॅग करून ग्रे जॅकेट आणि पुढे बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. यात मेट्रो ट्रेनच्या गेटवर उभा दिसत आहे. मी सातव्या डब्ब्यात दोन सीट असलेल्या जागेवर बसली होती. मो येल्लो लाईनहून गुडगावला निघाले होते. ही घटना सायंकाळी ६ वाजताची आहे. मी आपल्या ऑफिसमधून घरी परतत होती. अचानक अज्ञात व्यक्तीने गुप्तांग काढले आणि माझ्यासमोर बसला होता. गुप्तांग दाखवून माझ्याकडे अश्लील इशारे करू लागला. मी खूप घाबरलेली असल्याची माहिती पीडित तरुणीने तक्रारीत दिली आहे. सुरूवातीला तिला काहीच समजले नाही, की काय करायचे. नंतर तिने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीला तिला धीर देत याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी तिने घिटोरनी मेट्रो स्टेशनवर तक्रार दाखल केली. मेट्रोमधील या घटनेमुळे ती पीडित तरुणी घाबरलेली होती. पण त्याही परिस्थितीत तिने त्या भामट्याचा फोटो आपल्या मोबाईवर काढले. ते तिने आपल्या ट्विटरवर शेअरही केले आहे. मोबाईलमधील फोटोच्या डिटेलवरून समजले की बुधवारी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी ही घटना सुल्ताननगर वॉटर ट्रिटमेंट प्लांट जवळ हे फोटो घेतले आहे अशी माहिती पीडित तरुणीने तक्रारीत दिली आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंगdelhiदिल्लीMetroमेट्रो