शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! शाळेच्या मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:44 IST

Sexual Abuse : शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देरविवारी ती वसतिगृहातून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि जवळच्या पोलिस ठाण्यात पोहोचली.

पाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर शाळेच्या मालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.महिला पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पीडितेने आरोप केला आहे की, औरंगाबादच्या दौदनगर भागात असलेल्या शाळेचा मालक राजू कुमार याने गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर बलात्कार केला.रविवारी ती वसतिगृहातून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि जवळच्या पोलिस ठाण्यात पोहोचली. जेव्हा तिने तिचा त्रास सांगितला तेव्हा तिला ताबडतोब पोलिस कोठडीतील महिला पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.पीडित विद्यार्थिनी हा वसतिगृहात एकटी राहत होती. तिचे वडील आणि आई गुजरातमधील एका खासगी कंपनीत काम करतात. मालकाला मुलीच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्याने त्याचा गैरफायदा घेतला. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.

 

महिला पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी सुमन कुमार म्हणाले, आरोपीने घटनेबद्दल कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. पुढे त्या म्हणाल्या, पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली आहे, त्यावरून बलात्काराचा गुन्हा उघड झाला आहे. राजू कुमार याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो आता फरार आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसBiharबिहारStudentविद्यार्थीSchoolशाळाPOCSO Actपॉक्सो कायदा