शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 22:00 IST

नीमराणा पोलीस ठाण्यात पीडित युवती तक्रार दाखल करण्यास गेली असता तिला  संबंधित पोलीस चौकीत पाठवण्यात आले.

ठळक मुद्देतक्रार नोंदवल्यानंतर चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र सिंह यांनी घर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्या वाहनात  बसविले. त्याने तिला जपानी औद्योगिक क्षेत्रात नेले आणि तिची छेड काढत तिचा विनयभंग केला आहे.भाडेकरूसाठी पैसे नसल्याची आणि घरमालकाकडून दबाव आणल्याची तक्रार तिने केली.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली राजस्थानपोलिस सहउपनिरीक्षक (एएसआय) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय महिला एका कंपनीत काम करते. नीमराणा पोलीस ठाण्यात पीडित युवती तक्रार दाखल करण्यास गेली असता तिला  संबंधित पोलीस चौकीत पाठवण्यात आले.असा आरोप आहे की, तक्रार नोंदवल्यानंतर चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र सिंह यांनी घर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला आपल्या वाहनात  बसविले. त्याने तिला जपानी औद्योगिक क्षेत्रात नेले आणि तिची छेड काढत तिचा विनयभंग केला आहे. भिवाडीचे पोलिस अधीक्षक अमनदीप सिंग कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 17 मे रोजी एएसआयविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि मंगळवारी एएसआयला अटक करण्यात आली.'

नीमराणा पोलिस स्टेशन प्रभारी संजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये रेशन मिळविण्यासाठी या महिलेने मदत मागितली होत. त्याची  व्यवस्था झाली होती. पण नंतर भाडेकरूसाठी पैसे नसल्याची आणि घरमालकाकडून दबाव आणल्याची तक्रार तिने केली.

CoronaVirus News: मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा सातवा बळी; सहाय्यक निरीक्षकाचा मृत्यू

 

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसRajasthanराजस्थान